श्री मनोहर मादुस्कर सर, दापोलीम्हणती खरे गुणसूत्र असे हेजीवनी माझ्या अनूभवाची साक्षची ठरेजन्मावेळी चालक असता पिताश्री माझे खरेम्हणूनी पळूनी कालेजजीवनी चालक पद हे बरेगुणसूत्र म्हणती असे हे खरेजीवनी माझ्या अनूभवाची साक्षचि ती ठरेनशीब बदलुनी झालो जेव्हा शिक्षकीपदी रुजुनीपुत्ररत्न जन्मा येई आवड ती घेउनीतन्त्रज्ञानाची जोड घेवुनी मार्ग पुढे नेईदुरुस्तीज्ञानी पुढे येउनी मार्ग तो आक्रमीबाह्यस्वरूपी अभ्यासाची गोडी लागली जेव्हा तीसुपुत्र जन्मा येई तेव्हा आवड अभ्यासीस्विकारुनी ती पदवी घेउनी व्यवस्थापना राहीनामलौकिका येवुनी तेथे इच्छा माझी पुरी करीजोडीदार ही छान लाभली भाग्य हे माझे केवढेजोरावर जिच्या पुढेचि आलो माहित सर्वा हे नसेसंसाराचा भारही मोठा हसत राहुनी वाहीचित्त लागले तिच्याकडे हे जराही संशय नाही
Thursday, June 9, 2011
Heritage
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment